🌷नवलाई. ( माशी )
💐 माशीच्या शरीरावर पंखांच्या दोन जोड्या असतात.
💐 तिचा उडण्याचा ताशी वेग सात किलोमीटर असतो.
💐 माशी फक्त द्रवपदार्थ खाते.घन-
पदार्थ असल्यास ती त्याचे द्रव पदार्थात रूपांतर करून खाते.
💐 तिला नांगी नसल्यामुळे ती दंश करू शकत नाही.
💐 पावसाळ्यात असणारा जमिनी
तील ओलावा,दमटपणा तिच्यासाठी पोषक असतो.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments:
Post a Comment