Home

सुस्वागतम ! आपले सहर्ष स्वागत करीत आहे !

Monday, 21 October 2019

FOR HEADMASTER


मुख्याध्यापकांना लागणाऱ्या महत्वाच्या विविध फाइल्स या फोल्डरमध्ये  मिळतील.
 डाऊनलोड करण्यासाठी खालील  बटनावर क्लिक करा.

1..जात प्रवर्ग यादी
2..वेळापत्रक
3..चार्ज देऊन जवान
 4..उपयोगिता प्रमाणपत्र
5..शाळा विकास आराखडा
6..तुलनात्मक तक्ता
7..खर्चाचे देयक
    8..  NIRLEKHAN प्रस्ताव

                 👇

                CLICK

कुतुहल

🌷नवलाई. ( माशी )

💐 माशीच्या शरीरावर पंखांच्या दोन जोड्या असतात.

💐 तिचा उडण्याचा ताशी वेग सात किलोमीटर असतो.

💐 माशी फक्त द्रवपदार्थ खाते.घन-
पदार्थ असल्यास ती त्याचे द्रव  पदार्थात रूपांतर करून खाते.

💐 तिला नांगी नसल्यामुळे ती दंश करू शकत नाही.

💐 पावसाळ्यात असणारा जमिनी
तील ओलावा,दमटपणा तिच्यासाठी पोषक असतो.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Friday, 11 October 2019

आपले मतदार यादीतील नाव कुठल्या क्रमाकाला आहे

आपले मतदार यादीतील नाव कुठल्या क्रमाकाला आहे हे माहीत नसते,मी एक खाली लिंक देत आहे,त्यावर नुसती टिचकी मारा,आपले नाव टाका,तुमचे नाव,यादी भाग क्रमांक,व क्रमांक येईल.




                                   👇
     
                                   ClICK📺