*वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहाने साजरे. ............................. बीट मंगरूळ - मंगरूळ बीट अंतर्गत जिल्हा प.कें.प्रा.शा.येवती शाळेचे वार्षिक स्नेहसंमलेन उत्साहाने साजरे झाले. कार्यक्रमा उद् घाटन जि.प.सदस्य सालिहा अझर मुजावर यांचे हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य सौ.सोनाली संदीप बनसोडे , येवती चे सरपंच श्रीकांत हजारे ,उपसरपंच जयवंत पाटील ,शा.व्य.स.अध्यक्ष सौ.रेखाताई तेलंग ,उपाध्यक्ष जीवन अशोक चव्हाण ,विकास कार्यकारी सोसायटी चे चेअरमन श्री .अनिल शिंदे ,उद्धव शिंदे ,माजी न्यायाधीश ज्ञानेश्वर भरगंडे , दिनकर पाटील , महादेव गवळी ,कालिदास पाटील ,किसन भाऊ भरगंडे ,शा.व्य.स.माजी अध्यक्ष मन्मथ मुडके ,रोहिदास शिंदे ,सुर्यकांत गवळी तसेच शा.व्य.स.सदस्य , ग्रामपंचायत सदस्य आणि समस्त गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकरी आत्महत्या , दारूबंदी ,देशभक्ती ,व्यसनमुक्ती ,मराठी गीते ,हिंदी गीते , कोळी गीते सादर करण्यात आली. छञपती शिवाजी गीताने सर्वांची मने जिंकली.पिंगा गीताने नृत्याचा आविष्कार पाहावयास मिळाला . शेतकरी दादा आत्महत्या करू नको या गीताने मन हेलावुन टाकले.जलवा जलवा , आय लव्ह माय इंडिया गीताने देशप्रेम जागृत केले. अंबाबाई गीताने तर गोंधळच घातला.काँमेडी डान्स ने तर अचंबित केले. 'चांगभलं चांगभलं जोतीबाचा चांगभलं ' या गीताने मोहित करून टाकले. ग्रामस्थांनी पैशाचाचा पाऊस पाडला. एकूण बक्षीस रोख स्वरूपात ३६१०० जमा झाले.१५ डझन बिस्किटे मिळाले. कार्यक्रमाची यशस्वितेसाठी शाहू गुरव , दिलीप गायकवाड , हिप्परगा ताड जि.प.चे शिक्षक कोळी सर , गावातील महिला यांनी खुप सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल गायकवाड , शिक्षकवृंद कोलते सर,बाबुराव चव्हाण ,अनंत फुलसुंदर ,श्रीमती हौसलमल मँडम यांनी अथक परिश्रम घेतले. विशेष सर्व कार्यक्रम प्रौजेक्टरवर दाखवण्यात आला. तंञस्नेहीं अनंत फुलसुंदर यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सुञसंचलन उमेश सुर्वे यांनी केले. उत्कृष्ट सुञसंचलन केल्यामुळे ग्रामस्थांनी कौतुक केले. आभार प्रदर्शन कोलते सर व कालिदास पाटील यांनी केले*
Home
- Home
- वार्षिक नियोजन
- सा.स.मू.नोंदी
- उपक्रम
- BEST EXCEL SHEETS
- मंगरूळ स्पेशल
- महिला दिन
- शाळा सिद्धी
- शिक्षक बदली
- विविध शिष्यवृत्यांची माहिती
- प्रा. शाळा कुंभारी
- प्रा.शाळा कदमवाडी (आ)
- ज्ञानरचनावाद
- PPT बनवूया
- किल्ल्याची माहीती
- आजची वर्तमान पत्रे
- ABL ( Activity based learning )
- स्पर्धा परीक्षा
- रंजना स्वामी स्पेशल
- विविध शालेय परीक्षांची माहिती
- शैक्षणिक साहित्य
- PLI भरा
- दप्तराच्या ओझ्याचे निकष
- अध्ययन स्तर २०१८
- जात संवर्ग तक्ता
- Excel sheets
- आधार कार्ड download करा.
- १ ते ८ pdf पुस्तके download करा
- आपल्या नावाची रिंगटोन
- रंगभरण चित्रे
- Live रेडीओ
- ENGLISH
- WORKSHEET
- Nas 2018
- शाळेतील विविध समित्या रचना
- चलो जीते हैं
- सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना विषयी मा...
- रुबेला व गोवर लसीकरण माहिती Downl...
- _आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना प्रमाणपत्रे
- आजची वर्तमानपत्रे
- शालेय प्रकल्प
- वाचनीय PDF पुस्तके
- गोपीनाथ मुंडें शेतकरी अपघात योजना
- मराठी शब्द वाचन
- FOR HEADMASTER
- कविता
Home
PDF
(2)
वार्षिक नियोजन
(2)
एक्सल सीटस
(1)
ऑफलाईन अप्स
(1)
ऑफलाईन टेस्टस
(1)
डाऊनलोड
(1)
तानाजी खंडागळे स्पेशल
(1)
परिपाठ
(1)
मुखपृष्ठ
(1)
मोरे व जावळे जोडी स्पेशल
(1)
शाब्दिक नोंदी
(1)
शाळा सिद्धी :संपूर्ण माहिती
(1)
शिष्यवृत्ती
(1)
सेवा पुस्तिकेतील नोंदी
(1)
स्व-निर्मित व्हिडीओ
(1)
No comments:
Post a Comment