| |||||||||||||||||||||||
Home
- Home
- वार्षिक नियोजन
- सा.स.मू.नोंदी
- उपक्रम
- BEST EXCEL SHEETS
- मंगरूळ स्पेशल
- महिला दिन
- शाळा सिद्धी
- शिक्षक बदली
- विविध शिष्यवृत्यांची माहिती
- प्रा. शाळा कुंभारी
- प्रा.शाळा कदमवाडी (आ)
- ज्ञानरचनावाद
- PPT बनवूया
- किल्ल्याची माहीती
- आजची वर्तमान पत्रे
- ABL ( Activity based learning )
- स्पर्धा परीक्षा
- रंजना स्वामी स्पेशल
- विविध शालेय परीक्षांची माहिती
- शैक्षणिक साहित्य
- PLI भरा
- दप्तराच्या ओझ्याचे निकष
- अध्ययन स्तर २०१८
- जात संवर्ग तक्ता
- Excel sheets
- आधार कार्ड download करा.
- १ ते ८ pdf पुस्तके download करा
- आपल्या नावाची रिंगटोन
- रंगभरण चित्रे
- Live रेडीओ
- ENGLISH
- WORKSHEET
- Nas 2018
- शाळेतील विविध समित्या रचना
- चलो जीते हैं
- सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना विषयी मा...
- रुबेला व गोवर लसीकरण माहिती Downl...
- _आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना प्रमाणपत्रे
- आजची वर्तमानपत्रे
- शालेय प्रकल्प
- वाचनीय PDF पुस्तके
- गोपीनाथ मुंडें शेतकरी अपघात योजना
- मराठी शब्द वाचन
- FOR HEADMASTER
- कविता
Home
PDF
(2)
वार्षिक नियोजन
(2)
एक्सल सीटस
(1)
ऑफलाईन अप्स
(1)
ऑफलाईन टेस्टस
(1)
डाऊनलोड
(1)
तानाजी खंडागळे स्पेशल
(1)
परिपाठ
(1)
मुखपृष्ठ
(1)
मोरे व जावळे जोडी स्पेशल
(1)
शाब्दिक नोंदी
(1)
शाळा सिद्धी :संपूर्ण माहिती
(1)
शिष्यवृत्ती
(1)
सेवा पुस्तिकेतील नोंदी
(1)
स्व-निर्मित व्हिडीओ
(1)
Saturday, 18 November 2017
व्ही. शांताराम
Friday, 17 November 2017
Monday, 2 October 2017
Saturday, 30 September 2017
Monday, 25 September 2017
Monday, 18 September 2017
Friday, 8 September 2017
Saturday, 19 August 2017
Monday, 31 July 2017
Tuesday, 11 July 2017
Monday, 13 March 2017
💐💐सुप्रभात💐💐
दिनांक-13 मार्च 2017
-: चिंतन:-
गेल्या काही दिवसांपासून शिक्षण क्षेत्रात 'ज्ञानरचनावाद' या शब्दप्रयोगाचा खूप बोलबाला सुरु झाला आहे. अगदी उच्छाद मांडलाय सगळीकडे. वर्गा-वर्गातून रचनावादी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा अवलंब करावा ही अपेक्षा व्यक्त केली जावू लागली. सातत्याने याचाच आढावा घेण्यात येवू लागला. पण नेमके रचनावादी अध्ययन कशाला म्हणायचे , याचे परिपूर्ण मार्गदर्शन प्रत्यक्ष शिक्षकांपर्यंत पोहंचलेच नव्हते. शिक्षक असा आग्रह करणा-या वरीष्ठ क्षेत्रिय अधिका-यांकडून याबाबतच्या परिपूर्ण मार्गदर्शनाची अपेक्षा करायला लागले. तेंव्हा माझ्यासारखे अनेक क्षेत्रिय अधिकारीही गोंधळून गेले. तेंव्हा अनेक लोकांनी आपल्या शिक्षकांसह पहिल्यांदा रस्ता धरला तो कुमठे बीटचा. कुमठे बीटच्या एक दिवसाच्या शाळाभेटीत शिक्षकांनी आपापल्या आकलनाप्रमाणे रचनावाद समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमच्या शिक्षकांनी पहले काम कोणते केले असेल तर वर्गातील फरशा रंगविण्याचे. चार-दोन शैक्षणिक साहित्याच्या व रंगवलेल्या फरशीच्या आधारे वर्ग 'ज्ञानरचनावादी' झाल्याची घोषणा होऊ लागली. प्रक्रिया अहवाच्या माध्यमातून सातत्याने या बाबीचा आढावा घेतला जात असल्याने आम्ही भराभर शाळा ज्ञानरचनावादी झाल्याचे जाहीर करुन टाकले. कुणी 100% केंद्र, कुणी बीट तर तर काही उत्साही गटशिक्षणाधिकारी-याने महिनाभरातच 100% तालुका ज्ञानरचनावादी झाल्याचे घोषित करुन वरीष्ठांची वाहवा मिळवली.
परंतु आजही वर्ग व शाळास्तरावर नेमकी वस्तुस्थिती काय आहे? सर्वच वर्गामध्ये अशाप्रकारच्या प्रक्रियेचा अवलंब केला जातोय काय? या टप्प्यावरही सर्व शिक्षकांना ही प्रक्रिया ख-या अर्थाने समजलीय का? याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच आहे. मात्र काही वर्गामध्ये/ शाळांमध्ये हे काम अतिशय परिणाकारकपणे सुरु झाल्याचे दिसून येत आहे. क्षेत्रिय अधिकारी असे चांगले काम होत असलेल्या आपल्या परिसरातील शाळांना आपल्या शिक्षकांना भेटी द्यायला लावून शिक्षकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे ख-या अर्थाने परिणाकारक काम होत असलेल्या शाळांची संख्या वाढू लागली आहे.
सद्या राज्यात सर्वत्र 'शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम' नावाचे क्षेत्रिय अधिका-यासाठी प्रशिक्षण सुरु झाले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून 100% मुले शिकू शकतात हा आत्मविश्वास केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. या प्रशिक्षणात ERAC ही अध्ययन प्रक्रिया समजून घेतल्यानंतर मूल खरोखरच ज्ञानरचना करु शकते, ते 'ज्ञानाचा रचियेता' होऊ शकते हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ERACअध्ययन प्रक्रियेचा अवलंब केल्यास, विद्यार्थ्यांना चिंतनाची/ करुन पाहाण्याची संधी दिल्यास ते एखादे नवीन सूत्र/नियम तयार करु शकतात. मात्र त्यासाठी त्यांच्यासमोर तसे आव्हान ठेवायला हवे.
SLDP SOLAPUR प्रशिक्षणात ERAC या अध्ययन प्रक्रियेचा अलंब करुन एखादे गणित सोडवताना आपण सूत्र तयार करु शकतो याची अनुभूती प्रशिक्षणार्थ्यांना आली. एकाच गणितासाठी पाच- सहा नवीन सूत्र गटात तयार झाले. आणि आपण 'गणिती तज्ञ' झाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसू लागला. आणि आता ख-या अर्थाने आपण ज्ञानाची रचना करु शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला.
क्षेत्रिय अधिकारी हा आत्मविश्वास, ही प्रेरणा आपल्या शिक्षकांपर्यंत पोंचवतील व 100% मुले शिकू शकतात हा संदेश शेवटच्या घटकापर्यंत जाईल, यात मला तिळमात्र शंका वाटत नाही..
मल्हार माने
शिक्षण विस्तार अधिकारी
बीट- मंगरुळ. ता. तुळजापूर
तथा
सुलभक SLDP प्रशिक्षण सोलापूर

Sunday, 5 March 2017
*वार्षिक स्नेहसंमेलन*
*जि.प. प्रा.शा.धोत्री*
काल दिनांक 4 मार्च 2017 रोजी प्रा. शा. धोत्री येथे वार्षिक स्नेहसम्मेलन मोठ्या उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून विस्तार अधिकारी आदरणीय माने साहेब , प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य श्री शिवाजी साठे, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. अश्विनी शिवाजी साठे, माकणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री वाघमोडे साहेब , श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विनायक माने सर , तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. मिर्झा बेग साहेब , शा. व्य. समिती अध्यक्ष श्री गजेंद्र जाधव, उपाध्यक्षा सौ. मंजूळा माने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे श्री सतिश ढोणे सर , श्री सतिश महामने सर, श्री तात्या चौगुले सर, श्री विवेकानंद खलाटे सर यांची सुध्दा प्रमुख उपस्थिती होती. स्वागत गीतासाठी कुमार ओंकार सतिश महामने यांनी उत्कृष्ट तबलावादन केले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कार सादर केले. गावकर्यानी भरभरून प्रतिसाद देताना 47000 रूपयांचे बक्षीस केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी शा.व्य.समितीचे सर्व सदस्य व गावकर्यानी तन मन धनाने सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
*धन्यवाद*

*वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहाने साजरे. ............................. बीट मंगरूळ - मंगरूळ बीट अंतर्गत जिल्हा प.कें.प्रा.शा.येवती शाळेचे वार्षिक स्नेहसंमलेन उत्साहाने साजरे झाले. कार्यक्रमा उद् घाटन जि.प.सदस्य सालिहा अझर मुजावर यांचे हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य सौ.सोनाली संदीप बनसोडे , येवती चे सरपंच श्रीकांत हजारे ,उपसरपंच जयवंत पाटील ,शा.व्य.स.अध्यक्ष सौ.रेखाताई तेलंग ,उपाध्यक्ष जीवन अशोक चव्हाण ,विकास कार्यकारी सोसायटी चे चेअरमन श्री .अनिल शिंदे ,उद्धव शिंदे ,माजी न्यायाधीश ज्ञानेश्वर भरगंडे , दिनकर पाटील , महादेव गवळी ,कालिदास पाटील ,किसन भाऊ भरगंडे ,शा.व्य.स.माजी अध्यक्ष मन्मथ मुडके ,रोहिदास शिंदे ,सुर्यकांत गवळी तसेच शा.व्य.स.सदस्य , ग्रामपंचायत सदस्य आणि समस्त गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकरी आत्महत्या , दारूबंदी ,देशभक्ती ,व्यसनमुक्ती ,मराठी गीते ,हिंदी गीते , कोळी गीते सादर करण्यात आली. छञपती शिवाजी गीताने सर्वांची मने जिंकली.पिंगा गीताने नृत्याचा आविष्कार पाहावयास मिळाला . शेतकरी दादा आत्महत्या करू नको या गीताने मन हेलावुन टाकले.जलवा जलवा , आय लव्ह माय इंडिया गीताने देशप्रेम जागृत केले. अंबाबाई गीताने तर गोंधळच घातला.काँमेडी डान्स ने तर अचंबित केले. 'चांगभलं चांगभलं जोतीबाचा चांगभलं ' या गीताने मोहित करून टाकले. ग्रामस्थांनी पैशाचाचा पाऊस पाडला. एकूण बक्षीस रोख स्वरूपात ३६१०० जमा झाले.१५ डझन बिस्किटे मिळाले. कार्यक्रमाची यशस्वितेसाठी शाहू गुरव , दिलीप गायकवाड , हिप्परगा ताड जि.प.चे शिक्षक कोळी सर , गावातील महिला यांनी खुप सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल गायकवाड , शिक्षकवृंद कोलते सर,बाबुराव चव्हाण ,अनंत फुलसुंदर ,श्रीमती हौसलमल मँडम यांनी अथक परिश्रम घेतले. विशेष सर्व कार्यक्रम प्रौजेक्टरवर दाखवण्यात आला. तंञस्नेहीं अनंत फुलसुंदर यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सुञसंचलन उमेश सुर्वे यांनी केले. उत्कृष्ट सुञसंचलन केल्यामुळे ग्रामस्थांनी कौतुक केले. आभार प्रदर्शन कोलते सर व कालिदास पाटील यांनी केले*
Saturday, 4 March 2017
Friday, 3 March 2017
Thursday, 2 March 2017
माझ्या विद्यार्थ्यांच्या कविता
प्रा. शाळा धोत्री श्रीमती कोळी मॅडम यांच्या विद्यार्थ्यांच्या कविता वाचण्यासाठी
Wednesday, 1 March 2017
Tuesday, 28 February 2017
Monday, 27 February 2017
Sunday, 26 February 2017
प्रा. शाळा धोत्री
जिल्हा तंत्रस्नेही साधनव्यक्ती रंजना स्वामी यांचा
पहिली व दुसरी चा ज्ञानरचनावादी वर्ग पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा .
CLICK

प्रा. शाळा काळेगाव
प्रा. शाळा काळेगाव येथील विद्यार्थी ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्ययन करत असलेले फोटो पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा .
CLICK
CLICK
Saturday, 25 February 2017
बीटस्तरीय तंत्रस्नेही कार्यशाळा भेटीदरम्यान मा . शिक्षणाधिकारी जगताप साहेबांचे विचार ऐकण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा . डाउनलोड
Friday, 24 February 2017
Thursday, 23 February 2017
Subscribe to:
Posts (Atom)