Home

सुस्वागतम ! आपले सहर्ष स्वागत करीत आहे !

Saturday, 18 November 2017

व्ही. शांताराम

                                
व्ही. शांताराम
शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कला jमंदिर ही स्वत:ची चित्रपट निर्माती कंपनी काढली.

शांताराम राजाराम वणकुद्रे
नोव्हेंबर १८, १९०१
कोल्हापूर, महाराष्ट्र
मृत्यू
राष्ट्रीयत्व
कार्यक्षेत्र
चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार
कारकीर्दीचा काळ
१९२१-१९८७ [१]
प्रमुख चित्रपट
पुरस्कार
पत्नी
अपत्ये
राजश्री, किरण (मुलगा)