*📣 _*आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना प्रमाणपत्रे*_
_*LetsUp I Update*_
⚡ केंद्र शासनाच्या ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016’ची अंमलबजावणी राज्यात (महाराष्ट्र) सुरू...
💫 पूर्वीच्या कायद्यानुसार दृष्टीदोष, कर्णबधीरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता आणि बहुदिव्यांगता हे सहा दिव्यांग प्रकार होते...
👉 आता 15 दिव्यांग प्रकारांचा नव्याने समावेश, यामध्ये शारीरिक वाढ खुंटणे, स्वमग्नता, मेंदुचा पक्षाघात, स्नायुंची विकृती, मज्जासंस्थेचे जुने आजार, अध्ययन अक्षमता, मल्टीपल स्न्लेरॉसिस, वाचा व भाषा दोष, थॅलेस्मिया, हिमोफेलिया, सिकल सेल डिसीज, दृष्टीक्षीणता आणि कुष्ठरोग या प्रकारांचा नव्याने समावेश...
💁♂ तपासणी प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित रुग्णालयातून करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन (www.swavlambancard.gov.in) अर्ज करावे लागणार...
🤔 _*अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*_ : ऑनलाईन अर्ज हा अर्जदाराने किंवा तो सक्षम नसल्यास कायदेशीर पालकांना अर्ज करता येतील. त्यासाठी ओळखीचा पुरावा, निवासी पुरावा, दोन पासपोर्ट फोटो, सादर करणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी एसएडीएम प्रणालीद्वारे दिलेले दिव्यांग प्रमाणपत्रही वैध राहणार आहेत...

No comments:
Post a Comment